वादक फेड्रशन

@vadak__federation

नाशिक जिल्ह्यातील सर्व पथकांचे हक्काचे ठिकाण. एक हात विश्वासाचा, एक मंच वादक एकात्मतेचा. पोस्ट साठी DM करा किंवा WhatsApp करा Admin :- @i_m_roger007
Posts
25
Followers
467
Following
67
Nashik cha Mahaganpati @taalrudra
44 0
1 year ago
तांडवकर @shivtandav_pratishtan_nashik
69 0
1 year ago
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती.. मानाचा मुजरा! #आतुरता19फेब्रुवारीची #आतुरता _आगमनाची पथक :- रूद्रतांडव रणवाद्य पथक, नाशिक @rudra_tandav_nashik
73 0
3 years ago
छोटी छोटी कोशिशें पर ईरादे हैं बडे, मुश्किल हैं हर कदम पर हम डटकर हैं खडें। 💐 भारतीय वायू दल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 वायु दलातील प्रत्येक बंधु 👮आणि भगीनिंना 👩‍✈️ त्यांच्या कार्यासाठी समस्त वादक फेड्रेशन परिवाराचा सलाम. 🙏🙏
42 0
3 years ago
सर्व वादक बंधु आणि भगिनींना भगवान श्री कृष्ण जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!! 💐💐 जय श्री कृष्ण 💐💐
35 0
3 years ago
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजडेल सोनेरी पहाट !!बप्पा तुझ्या आगमनाची!! पथक :- तालरूद्र ढोल ताशा ध्वज व बर्ची पथक, नाशिक. @taalrudra पथक प्रमुख :- अनिरुद्ध भुदर, चैतन्य जोशी, रविंद्र राऊत @bhoodhar @chaitanya_joshi_cj
152 4
3 years ago
वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला... #रयतोत्सव #मुजरा रयतेच्या राज्याला #एकच _धून_६_जून🚩👑 #शिवराज्याभिषेक _सोहळा #शिवराज्याभिषेक २०२०
43 0
3 years ago
आगमनाधिश ❤️ फक्त ९२ दिवस बाकी ...!! 🔥🔥🔥
75 1
3 years ago
सर्व माता भगिनींना खुप खुप शुभेच्छा...!! सर्वांना कळकळीची विनंती 🙏🙏 घरी रहा🏠, सुरक्षित रहा👨‍👩‍👧‍👦
24 0
3 years ago
सर्व बंधु भगीनींना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!! 💐💐💐💐💐💐
53 0
3 years ago
सर्व वादक मित्रांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा....!!!! 💐💐💐💐💐
61 0
3 years ago
Caption नक्की वाचा ....!!💐💐 सर्व लाडक्या वादक मित्रांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....!!!💐💐💐 हि गुढी आपल्या सर्वांच्या डोक्यावर सतत वावरत असलेल्या कोरोना व्हायरसचे अकांड तांडव लवकरात लवकर मिटवू दे, हिच तिच्या चरणी प्रार्थना.....!!! घरीच थांबा आणि आपले व आपल्या प्रिय जनांचेच नवे तर, संपुर्ण भारत वर्षातील लोकांचे प्राण वाचवण्यात हातभार लावा....!!! जय हिंद....!!! जय महाराष्ट्र....!!! @tarri_master @vadak_ek_samuh @nashikchagudipadwa @nashikchya_ranragini @marathi_sanskruti143 @vadanvedenashikkar @vadan_vede_nashikkar @vadak_munch_nashik @vadak_ek_pravas @dhol_tasha__vadak_navimumbai @tashache_jadugar @dholtasha_vadan_ek_kala @dholtashasanskruti @dholtashapremi48 @dhol_tasha_lover_maharastra @dhol_tasha_vadak_maharashtra @dhol_tasha__mahasena @all_maharastra_dhol_tasha_prem @dhol_tasha.in_official @dholachii_zing_tashachii_tari @dhol_tasha_lover_pcmc_offical
65 0
4 years ago