Pixwox my_bmcPosts

माझी Mumbai, आपली BMC

@my_bmc

Official account of Brihanmumbai Municipal Corporation Not monitored 24*7 Connect with us by dialing 1916 or tweet to us at @mybmc
Posts
3,258
Followers
523k
Following
29
मताधिकाराचा वापर करुया, मतदान यादीत नाव पडताळून पाहूया! Your Vote, Your Future! #ivote4sure #elections2024 #chunavkaparv #deshkagarv
540 3
2 days ago
📢🚱 पाणी वाचवूया, कोरडे रंग वापरूया... यंदाचे धुलिवंदन आनंदाने साजरे करूया... धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #BMC #happyholi
486 3
4 days ago
💪 प्रतिकारशक्ती वाढवूया, 'टीबी' ला हरवूया...! 🌏 जागतिक क्षयरोग दिन #BMC #worldtuberculosisday
210 1
5 days ago
🌳बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियोजित मुंबई सेंट्रल पार्क निर्मिती संदर्भात महालक्ष्मी रेसकोर्स येथे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज पाहणी केली. 🛣️ मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतिपथावरील कामांचीदेखील त्यांनी पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. #BMCUpdates
2,578 12
5 days ago
🏠Mumbaikars can pay property tax on weekends and holidays, in all the 24 administrative wards of BMC. 🔹Saturday, 23rd March 2024 🔹Sunday, 24th March 2024 🔹Monday, 25th March 2024 (Dhulivandan) 🔹Friday, 29th March 2024 (Good Friday) 🔹Saturday, 30th March 2024 🔹Sunday, 31st March 2024 #bmcupdates
182 1
7 days ago
🏠 मुंबईकरांसाठी सुटीच्या दिवशी देखील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध. 🔹शनिवार २३ मार्च २०२४ 🔹रविवार २४ मार्च २०२४ 🔹सोमवार २५ मार्च २०२४ (धुलिवंदन) 🔹शुक्रवार २९ मार्च २०२४ (गुड फ्रायडे) 🔹शनिवार ३० मार्च २०२४ 🔹रविवार ३१ मार्च २०२४ #bmcupdates
275 1
7 days ago
मुंबईतील पावसाळा पूर्वतयारी कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात आज आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. #bmcupdates
1,185 7
8 days ago
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदाचा कार्यभार डॉ. भूषण गगराणी यांनी डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडून आज सायंकाळी स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आदींसह विविध वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. #bmcupdates
11.8k 31
9 days ago
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) म्हणून श्री. अभिजित बांगर यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्‍याकडून श्री. बांगर यांनी हा पदभार स्‍वीकारला. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांनी श्री. बांगर यांचे स्वागत केले. #bmcupdates
3,509 17
9 days ago
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अमित सैनी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्याकडून डॉ. सैनी यांनी हा पदभार स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांनी डॉ. सैनी यांचे स्वागत केले. #bmcupdates
1,585 3
9 days ago
📢 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदान करा ! --- 🙏 Your Vote, Your Future! #ivote4sure #elections2024 #chunavkaparv #deshkagarv
1,321 30
10 days ago
पिसे बंधारा येथील दुरुस्ती कामांमुळे, मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एक दिवसाकरिता संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येत आहे. #bmcupdates #savewater
1,781 21
11 days ago