Jeevan Marathi | जीवन मराठी

@jeevan_marathi

ताज्या बातम्या पहा #जीवन _मराठी वर खालील लिंक वर क्लिक करा👇👇
Posts
877
Followers
967
Following
360
आजोबांनी केला जबरदस्त डान्स; तरुण लाजले #marathinews #viralvideos
4 0
3 months ago
मुलाने केल एकाच वेळी चार मुलींशी विवाह- अधिक वाचा jeevanmarathi.in वर
7 0
3 months ago
सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटात खलनायकाच्या भुमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता विनायकन याला पोलीसांनी अटक कली आहे. वाद झाल्यानंतर पोलीस स्थानकात बोलवण्यात विनायकन आले होते. मात्र एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिसांनी त्यांनी दारूच्या नशेत पोलिस स्थानकात गोंधळ घातल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. या अभिनेत्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. #jailer #rajanikanth #marathinews #News #jeevanmarathi
4 0
5 months ago
रावण हा शिवभक्त होता. तरीही श्रीरामाला त्याला मारावे लागले. वध करावे लागले. कारण तो माजला होता. ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, अशी टीका उ. बा. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली. आज दसऱ्यानिमित्त शिवतिर्थावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. फॉलो @jeevan_marathi #शिवसेना #shivsena #दसरा #dasara #marathinews #marathi
6 0
5 months ago
शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारकडून कंत्राटी भरती सुरु करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर ही कंत्राटी भरती रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत दिली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत महाविकास आघाडीवर टीका केले. कंत्राटी भरतीचा पहिला GR हा काँग्रेसच्या काळात काढला गेला होता, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटल आहे. फॉलो @jeevan_marathi #maharashtra #marathinews #mahavikasaghadi #news #latest #GR #kantratibharati
3 0
5 months ago
Follow @jeevan_marathi वनडे वर्ल्डकपमध्ये आजच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. बांगलादेशने भारताला 257 धावांचे आव्हान दिले होते. भारताने 7 गडी राखून हे आव्हान पूर्ण करत वर्ल्डकपमधील सलग 4थ्या विजयाची नोंद केली. भारताकडून विराट कोहलीने शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. #indvsban #indiavsbangladesh #viratkohli #RohitSharma #shubhmangill #klrahul #pune #Cricket #marathinews
5 0
5 months ago
Follow @jeevan_marathi टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने लॅम्बोर्गिनी या सुपर कारने पुण्याला येत असताना पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे वृत्त आहे. तो गाडी चालवत असताना गाडीचा वेग हा प्रति तास 200 पेक्षाही जास्त असल्याने त्याच्यावर ही कारवाई केल्याचे माहिती मिळत आहे. रोहित शर्माच्या नावाने तीन ऑनलाइन चलन जारी करण्यात आले. दरम्यान, भारताचा उद्या बांगलादेश सोबत पुणे येथे सामना होणार आहे. #indvsban #indiavsbangladesh #rohitsharma #teamindia #pune #punecity #news #marathinews
5 1
5 months ago
Follow @jeevan_marathi उत्तर प्रदेशमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने मोफत गॅस सिलेंडर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे असलेले योगी आदित्यनाथ सरकार तब्बल 1.75 कोटी उज्ज्वला गॅसधारकांना मोफत LPG गॅस सिलेंडर देण्याची तयारी करत आहे. UP राज्याचे मुख्य सचिव संजय प्रसाद यांनी उज्ज्वला योजनेशी संबंधित प्रस्तावावर विभागीय अधिकाऱ्यांना दिशा-निर्देश जारी केले आहेत. #UP #News #marathinews #jeevanmarathi #jeevan _marathi #gas #Ujwala #yogiadityanath #uttarpradesh #cylinder
5 0
5 months ago
Follow @jeevan_marathi 'बिग बॉस हिंदी'चे नवे पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कलर्स टीव्हीवर 'बिग बॉस 17' चा ग्रँड सोहळ्याला रात्री 9 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तर जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येणार आहे. या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. #biggboss #bb #biggbosstamil #tamil #bigboss #salmankhan #biggbosstelugu #bollywood #love #telugu #bigbosshindi #vijaytelevision #trending #asimriaz #splitsvilla #sidnaaz #tiktok #losliya #sidharthshukla #instagram #hinakhan #colorstv #shehnaazgill #roadies #kollywood #tejasswiprakash
3 1
5 months ago
Follow @jeevan_marathi अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी नवा साड्यांचा ब्रँड सुरू केला असून 'वी नारी' असे या ब्रँड ला नाव देण्यात आले आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. यामुळे प्रार्थना यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, प्रार्थना बेहरेने तिच्या नणंदेसोबत मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे. @we_naari #prarthanabehere #pallavibhide #weनारि #wenaari #wenaarisaree #benaariwenaari #benaari #happiness💕 #newbrand #sareebrand #sareecollection #oursareestory #sareelove #sareelover #saree
5 0
5 months ago
Follow @jeevan_marathi विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा संघ १९१ धावांवर गारद झाला आहे. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पाकिस्तानचा संघ 2 बाद 155 धावांवर सुस्थितीत होता. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत अवघ्या 36 धावांत 8 बळी घेतले. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. #indiavspakistan #worldcup #indvspak #viratkohli #india #cricket #pakistan #wc #cricketmatch #worldcupcricket #indiacricket #pakistancricket #memes #worldcupmatch #gullycricket #indiacricketteam #ipl #msdhoni #rohitsharma #indianarmy #pakistanvsindia
5 0
5 months ago
FOLLOW @jeevan_marathi एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सर्वात हाय व्होल्टेज सामना नाणेफेक झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याबाबत दोन्ही देशांच्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले असून टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळवला आहे. यंदाच्या विश्वचषकात दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. #indiavspakistan #worldcup #indvspak #viratkohli #t #india #cricket #pakistan #wc #cricketmatch #worldcupcricket #indiacricket #pakistancricket #memes #worldcupmatch #city #gullycricket #indiacricketteam #ipl #msdhoni #rohitsharma #marathinews #indianarmy #pakistanvsindia #marathi #Livescore
1 1
5 months ago