#valleycrossing#jivdhanfort
"Success lies in maximizing the strengths of your team!" 🧑🤝🧑✌🏻
Thank You and Welcome to Family..!! 🎉🧑🤝🧑❤️
Join @dhyas_sahyadri for weekend treks from Pune
& Mumbai
.
.
.
.
.
.
Unleash the explorer within you!
#dhyas _sahyadri 👬🚩
#dhyas _outdoors
.
.
.
.
#maharashtraforts
बागलाण!
या चार शब्दांतच नाशिक जिल्ह्याच्या या भूभागाचा इतिहास डोळ्यांसमोरून तरळून जातो. काही शब्दांत एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचे वर्तमानही खुणावते. इथले डोंगर जेवढे उंच, तेवढाच या मातीचा इतिहासही गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच.
.
या वर्षीची शिवजयंती आणि बागलाणची भटकंती असा योगायोग म्हणा किंवा मुहूर्त म्हणा चांगलाच जुळून आला आहे.
येत्या १७-१८ तारखेला भेटुयात बागलाण भटकंती दरम्यान.
.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9309187676
.
Step into history, on the Baglan Range Trek with @dhyas_sahyadri !
Explore 5 awe-inspiring forts in 2 unforgettable days, including the towering Salher (the highest fort of Maharahstra), a witness to epic battles. Join us for a weekend of adventure and exploration like never before!
📌 Baglan Range Trek
#2Days5Forts (Salher Salota Mulher Mora Hargad)
📅 17-18 February 2024
For complete details DM / Call / WhatsApp on: ☎️ 930-918-7676
Join @dhyas_sahyadri for weekend treks from #pune
& #mumbai
.
.
Unleash the explorer within you!
#dhyas _sahyadri 👬🚩
#dhyas _outdoors
.
.
.
.
#baglanrangetrek#salherfort#salher#maharashtratourism#maharashtratravel#kokankada#huntforspot#trekkersofindia#punetravellers#trekking#maharashtraforts#sahyadri#friendshipgoals#thingstodoinmumbai#thingstodoinpune
वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.
वीरगळ प्रमुख प्रकार दोन -
१) आयताकृती वीरगळ- फक्त समोरून किंवा ३बाजूने कोरलेली
२) स्तंभ वीरगळ- चारही बाजूने कोरलेली
साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते.युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे यातवून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित असतात. आकाशात चन्द्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहिली असे यातून सूचित करायचे असावे. काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. [१] या स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नसते. फक्त चित्रे कोरलेली असतात. त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते.काही वीरगळांवर शिलालेखही असतात.
.
.
📌 HADSAR - NIMGIRI - HANUMANTGAD (1DAY3Forts)
Date: 24 March 2024 (Sunday)
For complete details DM / Call / WhatsApp on: ☎️ 930-918-7676
.
.
.
Join @dhyas_sahyadri for weekend treks from #pune
& #mumbai
.
.
Media Credits: @traveller_ani_trekker
.
#dhyas _sahyadri 🚩
#dhyas _outdoors
.
.
.
.
.
.
.
.
#historical#history#junnar#veer#veeryodha#herostone#veerghalas#marathi#treking#nimgirifort#maharashtra _gadkille #maharashtra _forts #maharashtra _ig #maharashtra _clickers
#maharashtra _ig #trekking#nimgiri#summertrek