👑Bhimraj_Ki_Beti👑

@bhimraj_ki_beti

🇮🇳INDIAN🇮🇳 🙏JAI BHIM🙏 ➡🙏PHULE SHAHU AMBEDKAR🙏 ➡AMBEDKARITE✌ ➡Social Worker🔵 ➡Atheist 😎 ➡Law Student🏛 ➡YouTube Channel
Posts
490
Followers
14.1k
Following
24
चवदार तळे सत्याग्रह दिन... तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केलेस... एकच ओंजळ प्यायलास पण सारे तळे चवदार केलेस...!
125 0
9 days ago
आजवर ट्रेन मध्ये बुआ- बाबा चे अंधश्रद्धा च्या जाहिराती पाहत आलो.परंतु मुंबई लोकल रेल्वेने नवा उपक्रम चालु करून डब्यात संविधानाची प्रस्ताविका व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लाऊन संविधानाचे महत्व पटवनारे पोस्टर डब्यात लावले आहेत. हे पाहून एक भारतीय म्हणून अभिमान वाटला देशाला संविधानाचे महत्व समजने अत्यंत गरजेचे आहे. 💙 #mumbailocaltrains #mumbai #localtrains #jaybhim 💙
126 1
9 months ago
🙏जय भीम🙏
266 4
11 months ago
💙भीमराज की बेटी💙 @bhimraj_ki_beti
196 5
11 months ago
जगातला एकमेव व्यक्ती, ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता, आपल्या लेखणीच्या बळावर, सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारची क्रांती घडवून आणली... अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य,बोधिसत्व,महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त, सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! व मानाचा जयभीम..!!
277 2
11 months ago
सर्व भारतीयांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!💙💙💙🙏🙏🙏
224 3
11 months ago
❤️Happy Marriage Anniversary❤️ धरलास रमाई तू फक्त हात वादळाचा .... अन संसार झाला सोनेरी माझ्या भीमाचा.... - संदेश शालिनी संभाजी कर्डक @kardaksandesh
167 0
11 months ago
💙रमाई ची लेकर💙
228 2
1 year ago
Thankyou Babasaheb💙🙏
315 5
1 year ago
पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली💙 💙Saau Maai💙 Photo Credit:@wombmates2homemates @dr_kruti_n @kadam_abhijit #3january #savitribaiphule #savitribaiphulejayanti
260 3
1 year ago
भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी समस्त स्त्रिायांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन...व समस्त भारतीयांना सावित्रीआई फुले यांचा जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!
265 3
1 year ago
On 1st Jan, 1848 India's first school for girls was started at Bhide Wada in Pune by Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule❤️🙏🙏🙏
136 0
1 year ago