वंचित बहुजन आघाडी

@balasaheb.ambedkar

सत्ता मिळवून आमचे प्रश्न आम्हीच सोडवणार.
Posts
7
Followers
867
Following
13
तमाम जनतेला जाहीर आवाहन... #balasahebambedkar #jaibhim #jaybhim #vanchit #bahujan
331 2
5 years ago
आरक्षण हे भीक नसून प्रतिनिधित्व आहे आणि प्रतिनिधित्व प्रत्येक समूहाला मिळायला हवं! #balasahebambedkar #jaibhim #jaybhim #vanchit #bahujan
304 3
5 years ago
आजवर प्रत्येक नेत्याने बाबासाहेबांचं नाव विकून स्वतः ची भरभराट करून घेतली. मी बाबासाहेबांना विकू शकत नाही कारण मी त्यांचा नातू आहे. #balasahebambedkar #jaibhim #jaybhim #vanchit #bahujan
405 8
5 years ago
देशामध्ये खरी लोकशाही जर आणायची असेल तर लोकशाहीचं सामाजिकरण करणे म्हणजेच ती तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. #balasahebambedkar #jaibhim #jaybhim #vanchit #bahujan
239 2
5 years ago
वंचित समूहाला जर सत्तेत बसायचे असेल तर "माझ्या वरती कुणी नाही आणि माझ्या खालीही कुणी नाही" असा दृष्टिकोन ठेवावा लागेल.
206 2
5 years ago
सत्ता मिळवून आमचे प्रश्न आम्हीच सोडवणार. #balasahebambedkar #jaibhim #jaybhim #vanchit #bahujan
201 3
5 years ago